बेबी कॉर्न व इतर पिकांमध्ये करारशेतीची सुविधा
शेतकऱ्यांना निश्चित बाजारपेठ आणि योग्य दराची हमी
बिजोत्पादन प्लॉट
सोयाबीन, गहू, हरभरा बीज उत्पादन व वितरण
रजिस्टर्ड सातारा बीज प्रमाणीकरण कार्यालय
गहू, ज्वारी, भात, खपली इत्यादी सर्व प्रकारचे धान्यांची शेतावरून काढणी केली कि साठवणूक योग्य वाळवण झालेवर त्यामधील मोठा काडी कचरा, रेती,माती,कणी,खडे,रोगट, हलके धान्य इत्यादी सहा ते सात घटकांचे विलगीकरण करून दर्जेदार निकृष्ठ थेट वापरायोग्य धान्य प्रतवारी करून देणारे ताशी दिड टन क्षमतेचे मशीनचे सहाय्याने अत्यल्प खर्चात कंपनी परिसरातील तीस पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष सुमारे दोन हजार टन पेक्षा जास्त धान्य स्वच्छता प्रतवारी करून देण्यात येते.
ट्रॅक्टर भाड्याने देणे
मशागत व इतर कृषी यंत्रसामग्री सेवा
५० एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती
NPOP अंतर्गत नोंदणी प्रक्रिया
सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ
३० टन क्षमतेचा मुरघास निर्मिती युनिट
पशुपालकांना खाद्य पुरवठा व दुध उत्पादन वाढ